ग्रामपंचायत ( कोपर )

ठाणे जिल्हा परिषद क्षेत्रातील तालुका भिवंडी मधील ‘कोपर’ या गावासाठी सन १९६६ साली मुंबई ग्रामपंचायत कायदा १९५८ नुसार स्वतंत्र ग्रामपंचायत अस्तित्वात आली. तत्पूर्वी सदर गावाचा समावेश ‘ गट ग्रामपंचायत ‘ राहनाळ मध्ये समाविष्ट होती.
सन २०११ च्या जनगणनेनुसार ग्रामपंचायत ‘कोपर’ ची लोकसंख्या ११०० आहे.

श्री. हेमंत सुर्यकांत घरत  

कोपर ग्रामपंचायत (Kopar Gram Panchayat) Details

CategoryInformation
जिल्हा(District)ठाणे(Thane)
तालुका(Taluka)भिवंडी(Bhiwandi)
गाव(Village)कोपर(Kopar)
Emailgpkopar@gmail.com
गावाची लोकसंख्या(Total Population)4,930
पुरुष लोकसंख्या(Male Population)2,817
महिला लोकसंख्या(Female Population)2,113
मतदारांची लोकसंख्या(Voter Population)2,817
कुटुंब संख्या(Number of Families)494
शेतकरी संख्या(Number of Farmers)125

अभिप्राय | वेबसाइट धोरणे | आमच्याशी संपर्क साधा |संकेतस्थळ अभ्यागत सारांश | मदत | वेब माहिती व्यवस्थापक

  विकसित आणि होस्ट केलेले  Digiexpres Tech Solution शेवटचे अद्यावत: Oct 15, 2025
Scroll to Top