ठाणे जि. परिषद अंतर्गत पंचायतसमिती भिवंडी क्षेत्रांतर्गत ‘कोपर’ या गावासाठी सन १९६६ साली मुंबई ग्रामपंचायत कायदा १९५८ नुसार स्वतंत्र ग्रामपंचायत अस्तित्वात आली. तत्पूर्वी सदर गावाचा समावेश ‘गट ग्रामपंचायत’ राहनाळ मध्ये समाविष्ट होती.
सन २०११ च्या जनगणनेनुसार ग्रामपंचायत ‘कोपर’ ची लोकसंख्या ११०० आहे.